Love your Life
स्वच्छंदी जगणे म्हणजे हसत खेळत आनंदात जगणे ! माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे ! सध्या या स्पर्धेच्या जगात व मॉडर्न युगात आपली जीवनशैली उंचावली आहे पण माणसातले संस्कारक्षम मन, प्रेम, माणूसपण हरवले आहे ! दुस-यांना न दुखावता, एकमेकांना मदत करीत प्रत्येकाशी प्रेमाने वागत, निसर्गाचा मान ठेवून तसेच आपल्याला लाभलेल्या समृध्द संस्कृतीचा,वेदांचा,सर्व धर्मांचा मान राखून तसेच आपल्या पूर्वजांनी मिळवून दिलेल्या स्वातंञ्याचे भान राखून आपण जगले पाहिजे !!
Sunday, 8 July 2012
Aamir Khan thanks Deepak Negi for his video response to Satyamev Jayate.
No comments:
Post a Comment