Love your Life स्वच्छंदी जगणे म्हणजे हसत खेळत आनंदात जगणे ! माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे ! सध्या या स्पर्धेच्या जगात व मॉडर्न युगात आपली जीवनशैली उंचावली आहे पण माणसातले संस्कारक्षम मन, प्रेम, माणूसपण हरवले आहे ! दुस-यांना न दुखावता, एकमेकांना मदत करीत प्रत्येकाशी प्रेमाने वागत, निसर्गाचा मान ठेवून तसेच आपल्याला लाभलेल्या समृध्द संस्कृतीचा,वेदांचा,सर्व धर्मांचा मान राखून तसेच आपल्या पूर्वजांनी मिळवून दिलेल्या स्वातंञ्याचे भान राखून आपण जगले पाहिजे !!
Showing posts with label Swachandi_jagne.. Show all posts
Showing posts with label Swachandi_jagne.. Show all posts
Wednesday, 21 September 2011
!! About life !!
स्वप्न थांबली की आयुष्य थांबते... विश्वास उडाला की आशा संपते.... काळजी घेणे सोडले की प्रेम संपते... म्हणून स्वप्न पहा....विश्वास ठेवा... काळजी घ्या...कारण...... "आयुष्य खूप सुंदर आहे" !!!
Subscribe to:
Posts (Atom)